Thursday, February 25, 2010

प्रिय आत्मकेंद्रित,स्वप्नरहित तरुण मीत्रानो

आमचे सूर्य आम्ही ठेवतो खिशात आमच्या ,

उघड्या नभाला कुंपण घालतो आम्ही क्षितिजाचे

मायबाप जरी तुम्ही, निमित्य केवळ आमच्या जन्माचे

राजे आम्ही फक्त आमचे ,ना तुमचे ना प्रजेचे !!

No comments:

Post a Comment